¡Sorpréndeme!

'Aani Kay Hava Season 3' यायच्या आधी... | उमेश आणि प्रिया रमले पहिल्या दोन सिझनच्या आठवणींमध्ये

2021-08-24 63 Dailymotion

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी आहे. आता ही जोडी चाहत्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आली आहे. प्रिया-उमेश यांची गाजलेली वेबसिरीज ‘आणि काय हवं?’ या वेबसिरीचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच प्रियाने आणि उमेशने या वेबसिरीजच्या तिसऱ्या सिझनचे टिझर त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यामुळे या निमित्ताने त्या दोघांनी 'Aani Kay Hava Season 3' या वेबसिरीजच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PriyaBapat #UmeshKamat #AaniKayHavaSeason3
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber